Maharashtra Gudi Padwa Bumper Lottery Result 2024: महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडत 12 एप्रिलला; पहा कधी, कुठे जाहीर होणार निकाल?
महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडतीचं पहिलं सामायिक बक्षीस 1 कोटी रूपयांचे आहे.
महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडत 12 एप्रिलला जाहीर होणार आहे. ही सोडत संध्याकाळी 4 ची असून वाशी मध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे सोडत सभागृह मध्ये हा लॉटरीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. यामध्ये पहिले सामायिक बक्षीस 1 करोड रूपयांचे आहे. या लॉटरीची एकूण 19, 290 बक्षीसं असून त्यांची किंमत 1,74,00,000 आहे.
पहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement