Kamala Building Fire Incident मध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखाची शासनाकडून मदत- मंत्री Aaditya Thackeray यांची माहिती
आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वी ताडदेव मधील कमला इमारतीला भेट देऊन अधिकार्यांकडून माहिती घेतली आहे.
Kamala Building Fire Incident मध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखाची शासनाकडून मदत दिली जाईल अशी माहिती मंत्री Aaditya Thackeray यांनी दिली आहे. काही वेळापूर्वी ते स्वतः घटनास्थळी दाखल झाले होते. घडलेल्या दुर्घटनेचा त्यांनी अधिकार्यांकडून आढावा घेतला आहे. दरम्यान नागरिकांनाही भेटून त्यांना धीर दिला आहे.
आदित्य ठाकरे ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement