मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी इंटेलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंमलात आणली जाणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

ड्रोन आणि AI द्वारा महामार्गावर लक्ष ठेवलं जाईल असं म्हटलं आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी इंटेलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) अंमलात आणली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचर्च विधिमंडळात दिली आहे. विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वरील सुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी त्यांनी चौथ्या मार्गिकेचा विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार करेल अशी ग्वाही दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)