जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान 23 कंपन्यांसोबत 30,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून त्यामधून राज्यात 66 हजार जणांना रोजगार मिळण्याची महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आशा व्यक्त केली आहे. यावेळी मंत्री नितीन राऊत, आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
दावोस येथे सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशांतील 23 कंपन्यांनी सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याद्वारे राज्यात सुमारे 66 हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.#Davos2022#WorldEconomicForum pic.twitter.com/vb9MmhBoB0
— AIR News Pune (@airnews_pune) May 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)