शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्त योजनेसाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक असल्याची अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

राज्य सरकारी कर्मचारी सध्या संपाच्या तयारीमध्ये आहेत. त्यांच्याकडून नोकरभरती, जुनी पेन्शन योजना आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी होत आहे.

Mantralay | (File Photo)

शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्त योजनेसाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक असल्याची  माहिती अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या सेवेत सन २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतल्या त्रुटीचा अभ्यास करण्यासाठी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या अभ्यास गटासोबत कर्मचारी संघटनेची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement