Maharashtra Government Cabinet Decisions: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील जाणून घ्या आजचे 4 महत्वाचे निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हे निर्णय घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज 4 निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात भरीव वाढ करून त्यांचे मानधन 25 हजार करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ देण्यात आली आहे तर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण मांडण्यात आले आहे. CM Eknath Shinde: रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहन हाकणे ठरणार अजामिनपात्र गुन्हा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement