German Navy: जर्मन नौदलाचे फ्रिगेट बायर्न, F217 आज मुंबईत दाखल झाले

जर्मन नौदलाच्या युद्धनौका मुबईत दाखल झाल्या आहेत. जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर आणि महाराष्ट्राचे प्रोटोकॉल, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या युद्धनौकांचे स्वागत केले.

जर्मन नौदलाच्या युद्धनौका मुबईत दाखल झाल्या आहेत. जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर आणि महाराष्ट्राचे प्रोटोकॉल, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या युद्धनौकांचे स्वागत केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement