Maharashtra Foundation Day 2023: राहुल गांधींनी 63 व्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त दिल्या शुभेच्छा, म्हणाले - राष्ट्राच्या जडणघडणीत राज्याचे मोलाचं योगदान

राज्यातील सर्व जनतेचा 'महाराष्ट्र दिना'च्या हार्दिक शुभेच्छा,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi | (Photo Credit: Facebook)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 63 व्या 'महाराष्ट्र दिना'निमित्त ट्वीट कर शुभेच्छा दिल्या आहेत. “सांस्कृतिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्र ही महापुरूषांची भूमी आहे. ज्यांनी राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं आहे. राज्यातील सर्व जनतेचा 'महाराष्ट्र दिना'च्या हार्दिक शुभेच्छा,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement