Maharashtra Floor Test: बंडखोर आमदारांचे परतणे आणि बहुमत चाचणीच्या दृष्टीने मुंबईमध्ये उद्या अनेक अधिकाऱ्यांसह 2500 पोलीस कर्मचारी तैनात
सध्या गोव्यात असलेले बंडखोर आमदार या चाचणीसाठी मुंबईमध्ये येणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. नुकताच उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्या महाराष्ट्रात बहुमत चाचणी पार पडणार आहे. सध्या गोव्यात असलेले बंडखोर आमदार या चाचणीसाठी मुंबईमध्ये येणार आहेत. या पार्श्वभुमीवर मुंबई मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. आमदारांचे परत येणे आणि बहुमत चाचणीच्या दृष्टीने करण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था मुंबई पोलिसांनी शेअर केली आहे.
उद्या मुंबईमध्ये डीसीपी स्तरावरील आणि त्यावरील 20 अधिकारी, 45 एसीपी स्तरावरील अधिकारी, 225 पोलीस निरीक्षक, 725 एपीआय/पीएसआय, 2500 पोलीस कर्मचारी, 1250 एलपीसी कर्मचारी, एसआरपीएफच्या 10 कंपन्या आणि 750 कर्मचारी अतिरिक्त दल तैनात करण्यात आले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीच्या निवृत्तीमागे बीसीसीआयचा आहे का हात? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement