महाराष्ट्रात पहिलाच आढळलेला Omicron च्या रुग्णाचे COVID19 चे रिपोर्ट्स निगेटिव्ह, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांची माहिती
महाराष्ट्रात कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनचा पहिलाच रुग्ण आढळून आला होता. परंतु आता त्याची कोविड19 ची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनचा पहिलाच रुग्ण आढळून आला होता. परंतु आता त्याची कोविड19 ची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याला डिस्चार्ज दिला असून पुढील सात दिवस होम क्वारंटाइन राहण्यास सांगितल्याचे कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)