Maharashtra Din 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी हुतात्मा चौक वर स्मारकास पुष्पचक्र अर्पण, मंत्रालयात ध्वजारोहण

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सारे राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केवळ शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून यंदा महाराष्ट्र दिन साजरा केला आहे.

May 1st 2021 Celebration | Photo Credits: Twitter/ CMO Maharashtra

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हुतात्मा चौक  स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करताना

मंत्रालयात  ध्वाजारोहण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement