Maharashtra: सत्तेच्या 'नशे'त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करायची म्हणत देवेंद्र फडवणवीस यांनी केली महाविकास आघाडी सरकारवर केली टीका

शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही अशी टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Devendra Fadanvis (Photo Credit - Twitter)

शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही अशी टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच  सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच असल्याचे ही म्हटले आहे. तर महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे असा सवाल ही त्यांनी उपस्थितीत केला आहे. सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी असे ही फडणवीस यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)