माजी मंत्री Anil Deshmukh यांच्याशी निगडीत Money Laundering Case मध्ये महाराष्ट्र डेप्युटी होम सेक्रेटरी Kailash Gaikwad आज ईडी कार्यालयासमोर दाखल झाले आहेत.
Mumbai | Maharashtra deputy home secretary Kailash Gaikwad arrives at the office of the Enforcement Directorate to appear before the agency in an alleged money laundering case related to former state home minister Anil Deshmukh pic.twitter.com/aci4UPITDz
— ANI (@ANI) October 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)