Thane Police सह राज्य सरकारच्या अनेक वेबसाईट्स हॅक करण्याचा प्रयत्न आज झाला आहे. Maharashtra Cyber Cell कडून चौकशी सुरू होताच त्या पुन्हा कार्यान्वित देखील झाल्या आहेत. काही काळ ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर 'जगभरातील मुस्लिमांची माफी मागा' असा मेसेज दिसत होता.
Maharashtra Cyber cell orders restoration of hacked state govt websites as it begins enquiry: Maharashtra Home Department on hacking of several state govt websites including that of Thane Police's
— ANI (@ANI) June 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)