Maharashtra Cyber Cell: ट्विटर हँडल वापरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात असभ्य टिप्पण्या करणाऱ्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र सायबर सेलकडून अटक
आरोपींकडून 2 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
Maharashtra Cyber Cell: महाराष्ट्र सायबर सेलने महात्मा फुले विद्यापीठ, राहुरी येथील एका विद्यार्थ्याला ट्विटर हँडल वापरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि काही महिला पत्रकारांबद्दल चुकीच्या पद्धतीने स्थान दाखवून घटनात्मक पदांवर असभ्य टिप्पण्या पोस्ट केल्याबद्दल अटक केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सायबर अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. आरोपींकडून 2 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. त्याला कोर्टात हजर करून 2 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आल्याचं महाराष्ट्र सायबर एसपी संजय शिंत्रे यांनी सांगितलं.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)