Maharashtra COVID-19 Guidelines: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोविड 19 संसर्ग थोपवण्यासाठी नवे निर्देश जारी; हॉटेल्स, मल्टिप्लेक्स 8 नंतर बंद ते होम आयसोलेशन साठी नियमावली जारी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 एप्रिल पर्यंत राज्य सरकारने नाईट कर्फ्यू सोबत काही कडक निर्बंध देखील लादले आहेत.
महाराष्ट्रात कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी नवी नियमावली
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)