Maharashtra Congress Delegation With Bhagat Singh Koshyari: वाढती महागाई आणि इंधन दर याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

महाराष्ट्र कॉंग्रेसच्या शिष्टमंडळात भाई जगताप यांच्यापासून आमदार झिशान सिद्दीकी यांचा देखील सहभाग आहे.

Maharashtra Congress Delegation With Bhagat Singh Koshyari । PC: Screengrab From Video (ANI)

वाढती महागाई आणि इंधन दर याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला पोहचलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement