Marathwada Flood: CM Uddhav Thackeray पूराचा फटका बसलेल्या मराठवाड्यातील भागाला देणार भेट; Vijay Wadettiwar यांची माहिती
राज्यात सप्टेंबर महिन्यात नैसर्गिक संकटामुळे 71 जणांचा जीव गेल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे.
CM Uddhav Thackeray पूराचा फटका बसलेल्या मराठवाड्यातील भागाला सप्टेंबर महिन्यात देणार भेट देणार आहेत अशी माहिती मंत्री Vijay Wadettiwar यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात सप्टेंबर महिन्यात नैसर्गिक संकटामुळे 71 जणांचा जीव गेल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)