Maharashtra CM Uddhav Thackeray यांनी 5 वाजता बोलावली मंत्रिमंडळाची बैठक

Maharashtra CM Uddhav Thackeray यांनी आज (29 जून) 5 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे

Uddhav Thackeray | (Pic Credit - Facebook)

Maharashtra CM Uddhav Thackeray यांनी आज (29 जून)  5 वाजता मंत्रिमंडळाची बैठक  बोलावली आहे. दरम्यान उद्या विधिमंडळात राज्य सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचं आहे. त्यापार्श्वभूमीवर आजची ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बहुमत चाचणी करिता 24 तासांचा अवधी दिल्याने महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे त्यावर देखील 5 वाजता सुनावणी होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement