CM Uddhav Thackeray आज 3.30 वाजता घेणार टास्क फोर्स सदस्यांसोबत व्हीसी द्वारा बैठक

CM Uddhav Thackeray आज 3.30 वाजता घेणार टास्क फोर्स सदस्यांसोबत घेणार व्हीसी द्वारा बैठक घेणार आहेत.

Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

CM Uddhav Thackeray आज 3.30 वाजता घेणार टास्क फोर्स सदस्यांसोबत घेणार व्हीसी द्वारा बैठक घेणार आहेत. मुंबई सह  महाराष्ट्रातील वाढती कोरोनासंख्या सध्या चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे निर्बंध कडक केले जाणार का? याकडे आता सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement