मुंबई मध्ये Kalina Campus च्या IT Park मध्ये लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल चं CM Uddhav Thackeray च्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी राजकीय पक्ष, समाजिक कार्यक्रम यांच्यामार्फत होणार्या अनावश्यक गर्दीला टाळण्याचं आवाहन केले आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray inaugurates COVID hospital for children at IT Park in Mumbai's Kalina Campus
"I urge all political parties, religious & social organisations not to do anything that endangers lives of citizens. The COVID crisis is not over yet," he says pic.twitter.com/bsswBr5yJw
— ANI (@ANI) August 21, 2021
असं आहे कोविड सेंटर
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)