मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे रुग्णालयातून मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थितीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली आहे. या काळात पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे उपस्थित होते.

(Photo Credit - Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली आहे. या काळात पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे उपस्थित होते.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement