Maharashtra CM Uddhav Thackeray, मंत्री Aaditya Thackeray कॅबिनेट बैठकीसाठी मातोश्री वरून मंत्रालयासाठी रवाना

उद्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे राज्यपालांचे आदेश आहेत.

Aditya Thackeray, Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook, PTI)

Maharashtra CM Uddhav Thackeray, मंत्री Aaditya Thackeray कॅबिनेट बैठकीसाठी मातोश्री वरून मंत्रालयासाठी रवाना झाले आहेत. आज 5 वाजता मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. दरम्यान उद्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे राज्यपालांचे आदेश आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement