Maharashtra Government Expansion: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौर्‍यावर; अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेची शक्यता

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौर्‍यावर आहेत. ते आज संध्याकाळी 4 च्या सुमारास केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत सहभाग घेणार आहेत.

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौर्‍यावर आहेत. ते आज संध्याकाळी 4 च्या सुमारास केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत सहभाग घेणार आहेत. दरम्यान या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळी मुंबईत एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलतानाही फडणवीसांनी येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो याचे संकेत दिले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now