Maharashtra Cabinet Meeting: गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. या पैकी काही निर्णय खालीलप्रमाणे. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय. 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना लाभ.
राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आज (बुधवार, 22 फेब्रुवारी) सकाळी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. या पैकी काही निर्णय खालीलप्रमाणे. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय. 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना लाभ. अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यात येणार. 5177.38 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता. 68 हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)