Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाला PM Narendra Modi यांच्या मराठीत ट्वीट शेअर करत शुभेच्छा (View Tweet)

पंतप्रधानांनी 18 कॅबिनेट मंत्र्यांना शुभेच्छा देत प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. असा त्यांचा उल्लेख करत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाला PM Narendra Modi यांच्या मराठीत ट्वीट शेअर करत शुभेच्छा (View Tweet)
Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाला PM Narendra Modi यांनी मराठीत ट्वीट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. आज 18 कॅबिनेट मंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाच्या 9 आणि एकनाथ शिंदे गटाच्या 9 आमदारांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा देत प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. असा त्यांचा उल्लेख करत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)


Share Us