Maharashtra Cabinet Decision: राज्यात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा होणार भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव; मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतले काही महत्वाचे निर्णय
आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली
आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीमध्ये पुढील काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले-
- नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत.
- अमरावती जिल्ह्यातील राजूरा लघू पाठबंधारे प्रकल्पास 193.81 कोटींची सुधारित मान्यता देण्यात आली
- अनाथांना एक टक्का आरक्षण लागू केले जाणार
- नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारित योजना राज्यात राबवली जाणार
- भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव राज्यात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा केला जाणार
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Advertisement
Advertisement
Advertisement