Maharashtra Budget Session 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल (Watch Video)

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प उद्या 9 मार्च दिवशी मांडला जाणार आहे.

Uddhav Thackeray | Twitter

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल झाले आहेत. आज राज्याचा आर्थिक  सर्वेक्षण अहवाल जारी झाला आहे. तर उद्या 9 मार्च दिवशी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. आज या महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत सुरू असलेल्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. यामध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरे सहभागी झाले आहेत.

पहा विधिमंडळात उद्धव ठाकरे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now