Maharashtra Budget 2023: महाराष्ट्र बजेट 2023-24 'या' पंचामृत ध्येयावर आधारित

देवेंद्र फडणवीस यांचे बजेट 5 महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Maha Budget | Twitter

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिंदे-फडणवीस सरकार मधील पहिला अर्थसंकल्प मांडला आहे. हा देवेंद्र फडणवीस यांचा पहिल्यांदाच अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प आहे सोबतच देशाच्या अमृतकाळातील देखील पहिला अर्थसंकल्प आहे. हे बजेट 5 महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून होता. जणून घ्या त्याची पंचामृत ध्येय

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif