Maharashtra Budget 2023 Highlights: आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्या एकमेकांना जोडण्यासाठी 4000 कोटी रुपयांची तरतूद
The latest Tweet by सह्याद्री बातम्या states, '#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी ४००० कोटींची तरतूद. - बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना, यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना जाहीर - वित्तमंत्री @Dev_Fadnavis. #MahaBudget2023 @CMOMaharashtra'
आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्या एकमेकांना जोडण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 4000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, हे पाडे, वस्त्या बिरसा मुंडा जोडरस्ते योजनेने जोडण्यात येतील. शिवाय संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना, यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
Tags
DD News
Live Breaking News Headlines
Maha Krishi Vikas Abhiyan
Maharashtra Budget
Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget 2023 Highlights
Maharashtra Budget For Farmers
Namo Shetkari Maha Samman Yojana
Natural Farming
One Rupee Crop Insurance
एक रुपया पीक विमा
ताज्या बातम्या
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
नैसर्गिक शेती
प्रादेशीक वृत्त
मराठी बातम्या
महाकृषी विकास अभियान
महाराष्ट्र अर्थसंकल्प
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 ठळक मुद्दे
महाराष्ट्र बजेट
महाराष्ट्र शेतकरी अर्थसंकल्प
सह्याद्री बातम्या
स्थानिक बातम्या
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement