Maharashtra Budget 2023 Highlights: रेल्वे प्रकल्प आधुनिकीकरणास मिळणार प्राधान्य, 452 कोटी रुपयांची तरतूद
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पांच्या अत्याधुनिकीकरणास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी 452 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खास करुन नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी देण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पांच्या अत्याधुनिकीकरणास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी 452 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खास करुन नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी देण्यात येणार आहे. तसेच, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज साठी 452 कोटी रुपयांचा निधीन याशिवाय नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या प्रकल्पांना 50 टक्के राज्य हिस्सा दिला जाणार आहे.
Tags
CMO Maharashtra Tweets
Maha Krishi Vikas Abhiyan
Maharashtra Budget
Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget 2023 Highlights
Maharashtra Budget For Farmers
Namo Shetkari Maha Samman Yojana
Natural Farming
One Rupee Crop Insurance
एक रुपया पीक विमा
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
नैसर्गिक शेती
महाकृषी विकास अभियान
महाराष्ट्र अर्थसंकल्प
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 ठळक मुद्दे
महाराष्ट्र बजेट
महाराष्ट्र शेतकरी अर्थसंकल्प
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement