महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पांच्या अत्याधुनिकीकरणास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी 452 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खास करुन नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी देण्यात येणार आहे. तसेच, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज साठी 452 कोटी रुपयांचा निधीन याशिवाय नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या प्रकल्पांना 50 टक्के राज्य हिस्सा दिला जाणार आहे.
रेल्वे प्रकल्प आधुनिकीकरण
☑️ नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
☑️सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : ४५२ कोटी रुपये
☑️नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या प्रकल्पांना ५० टक्के राज्य हिस्सा देणार#MahaBudget2023
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)