Maharashtra Budget 2023 Highlights: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा होणार विस्तार
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंदर फडणवीस यांनी केली आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंदर फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या शिवसेना (शिंदे गट) भाजप युती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि अवकाळी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा करते याबाबत उत्सुकता होती. शेतकरी कर्जमाफीबद्दल सरकार काय भूमिका घेते याबाबतही उत्सुकता होती.
Tags
DD News
Live Breaking News Headlines
Maha Krishi Vikas Abhiyan
Maharashtra Budget
Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget 2023 Highlights
Maharashtra Budget For Farmers
Namo Shetkari Maha Samman Yojana
Natural Farming
One Rupee Crop Insurance
एक रुपया पीक विमा
ताज्या बातम्या
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
नैसर्गिक शेती
प्रादेशीक वृत्त
मराठी बातम्या
महाकृषी विकास अभियान
महाराष्ट्र अर्थसंकल्प
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 ठळक मुद्दे
महाराष्ट्र बजेट
महाराष्ट्र शेतकरी अर्थसंकल्प
सह्याद्री बातम्या
स्थानिक बातम्या
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement