Maharashtra Board HSC, SSC हॉलतिकीटसाठी अडवणूक करणार्या मुख्याध्यापकांना सरकारचा दणका; तालुकास्तरावर केंद्रप्रमुखाकडून हॉल तिकीट देण्याची पर्यायी व्यवस्था - मंत्री बच्चू कडू यांची माहिती
Maharashtra Board HSC, SSC हॉलतिकीटसाठी अडवणूक करणार्या मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश बच्चू कडूंनी दिले आहेत.
Maharashtra Board HSC, SSC हॉलतिकीटसाठी अडवणूक करणार्या मुख्याध्यापकांना राज्य सरकारने दणका दिला आहे. फी न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पण मुख्यध्यापकांचे हे वागणं चूकीचे आहे त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. तसेच विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर केंद्रप्रमुखाकडून हॉल तिकीट देण्याची पर्यायी व्यवस्था केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)