Maharashtra Bandh: ठाण्यात ऑटोचालकांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून लाठ्यांनी मारहाण; वाहतूक थांबण्यास दबाव (Watch Video)
उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्त महाराष्ट्रामध्ये आज राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे
उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्त महाराष्ट्रामध्ये आज राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या बंदला पाठींबा मिळत असल्याचे दिसत आहे. आता एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दिसत आहे की ठाण्यात ऑटोचालकांना मारहाण करण्यात आली आहे. हा व्हिडिओ ठाण्यामधील असून, या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ऑटोरिक्षा चालकांना लाठ्यांनी मारहाण करत वाहतूक थाब्म्ब्वण्यास सांगितले आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमासमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
M&M Dividend Per Share: महिंद्रा आणि महिंद्राचे शेअर्स तुमच्याकडे आहेत? प्रति समभाग लाभांश आणि FY25 मधील नफा घ्या जाणून
ई-बाईक टॅक्सीला राज्यात मंजुरीच्या विरोधात महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संपाच्या भूमिकेत; 21 मे दिवशी राज्यव्यापी निषेध
Long Leaves Cancelled of Ammunition Factory Workers: काहीतरी मोठं घडणार? सैन्यासाठी दारूगोळा बनवणाऱ्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या दीर्घ रजा रद्द
Advertisement
Advertisement
Advertisement