Maharashtra Bandh: मुंबई लोकल ट्रेन त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसार सुरु; अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे कार्यरत

आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्थेवरही या बंदचा परिणाम झाला आहे. मुंबईमध्ये बस सेवा बंद आहे. मात्र लोकल ट्रेन त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसार चालत आहेत, त्यामुळे त्यानुसार तुम्ही तुमच्या दिवसाचे नियोजन करू शकता. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे कार्यरत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement