Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदमुळे बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना फटका

यामुळे सार्वजनिक वाहतूक म्हणजेच बेस्ट बसवर याचा परिणाम झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांना बेस्ट बस सुरु नसल्याने त्याचा फटका बसला आहे.

BEST Bus (Photo Credits-ANI)

लखमीपुर खैरी हिंसाचारामुळे आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक म्हणजेच बेस्ट बसवर याचा परिणाम झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांना बेस्ट बस सुरु नसल्याने त्याचा फटका बसला आहे. एका प्रवाशाने असे म्हटले की, मला ऑफिसला जायते असून गेल्या आर्ध्या तासापासून बसची वाटत पाहत आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)