Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदमुळे बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना फटका

लखमीपुर खैरी हिंसाचारामुळे आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक म्हणजेच बेस्ट बसवर याचा परिणाम झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांना बेस्ट बस सुरु नसल्याने त्याचा फटका बसला आहे.

Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदमुळे बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना फटका
BEST Bus (Photo Credits-ANI)

लखमीपुर खैरी हिंसाचारामुळे आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक म्हणजेच बेस्ट बसवर याचा परिणाम झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांना बेस्ट बस सुरु नसल्याने त्याचा फटका बसला आहे. एका प्रवाशाने असे म्हटले की, मला ऑफिसला जायते असून गेल्या आर्ध्या तासापासून बसची वाटत पाहत आहे.

Tweet:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2021 11:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).