Maharashtra Bandh: मुंबईतील विविध ठिकाणी मध्यरात्री ते सकाळी 8 वाजताच्या दरम्यान आठ बेस्ट बसची तोडफोड, पोलिसांनी संरक्षण देण्याची मागणी

मुंबईतील विविध ठिकाणी मध्यरात्री ते सकाळी 8 वाजताच्या दरम्यान आठ बेस्ट बसची तोडफोड करण्यात आली आहे.

BEST Bus (Photo credits: PTI)

मुंबईतील विविध ठिकाणी मध्यरात्री ते सकाळी 8 वाजताच्या दरम्यान आठ बेस्ट बसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी संरक्षण देण्याची मागणी बेस्ट कडून करण्यात आली आहे.

Tweet: 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement