Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशानावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांचे विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन (Video)

विधीमंडाळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्यात आले.

Maharashtra Assembly Winter Session (Photo Credits-Twitter)

विधीमंडाळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्यात आले. यामध्ये ओबीसी आरक्षणावरुन आणि टीईटी पेपर फुटीवरुन विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Watch Video:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)