Maharashtra Assembly Winter Session 2021: राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

यंदाचं हिवाळी अधिवेशन देखील नागपूर ऐवजी मुंबई मध्ये पार पडणार आहे.

Maharashtra Assembly | (Photo Credit: Twitter / MAHARASHTRA DGIPR)

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय झाले. येत्या काही दिवसांं अधिवेशनाच्या तारखा जाहीर होणार आहेत. मागील दोन वर्ष कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर मध्येच पार पडत आहे.

ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement