Maharashtra Assembly Session: विधिमंडळातील शिवसेनेचं कार्यालय सील

सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोघांमध्ये शिवसेना पक्षाची फूट पडली आहे.

Shiv Sena | (File Photo)

महाराष्ट्रामध्ये  सत्तांतरानंतर  आजपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यामध्ये आज विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि उद्या बहुमत चाचणी होणार आहे. पण आज सत्र सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेचं विधिमंडळातील कार्यालय सील करण्यात आलं आहे. आता या कार्यालयाच्या दरवाज्यावर नोटीस बजावण्यात आली आहे. कार्यालतील कर्मचारी देखील बाहेर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement