केंद्राने OBC Reservation साठी Empirical Data राज्याला द्यावा यासाठी ठराव मांडणार; मंत्री नितिन राऊत

आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. 2 दिवसांच्या या अधिवेशनात अनेक वादळी विषयांवर चर्चेची शक्यता आहे.

Nitin Raut (Photo Credit: ANI)

केंद्राने OBC Reservation साठी Empirical Data राज्याला द्यावा यासाठी ठराव मांडणार असल्याची माहिती मंत्री नितिन राऊत यांनी दिली आहे. जोपर्यंत हा डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर होऊ शकत नाही तोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement