Maharashtra Assembly Monsoon Session 2021: राज्य पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर भाजपकडून आंदोलन, ओबीसी आरक्षण, एमपीएससीसह शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात झळकवले बॅनर्स

यावेळी ओबीसी आरक्षण, एमपीएससीसह शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात बॅनर्स झळकवण्यात येत आहेत.

Maharashtra Assembly Monsoon Session 2021 (Photo Credits-ANI)

राज्य पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी ओबीसी आरक्षण, एमपीएससीसह शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात बॅनर्स झळकवण्यात येत आहेत.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या