Maharashtra Arogya Vibhag Result 2021 : आरोग्य सेवक या पदाचा प्रलंबित निकाल लवकर जाहीर करण्याचे निर्देश- राजेश टोपे

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट (क) संवर्गातील पदभरतीसाठी दि. 28/02/2021 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील आरोग्य सेवक या पदाचा निकाल प्रलंबित होता. हा निकाल लवकर जाहीर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट (क) संवर्गातील पदभरतीसाठी दि. 28/02/2021 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील आरोग्य सेवक या पदाचा निकाल प्रलंबित होता. हा निकाल लवकर जाहीर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement