ठाण्याच्या भिवंडी भागात 11 वर्षीय मुलीवर बलात्कार, नराधमाला अटक
आरोपीला 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
ठाण्याच्या भिवंडी भागात एका 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका 45 वर्षीय व्यक्तीला 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ट्वीट-
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Gang-Rape Case In Titwala: टिटवाळामध्ये 21 वर्षीय महिलेवर 5 जणांकडून सामूहिक बलात्कार; आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप; जोधपूर पोलिसांनी केली अटक
Advertisement
Advertisement