Maharashtra 10th Board Exam 2021: इयत्ता 10 वी परीक्षा मुल्यांकनाबाबत शिक्षण विभागाकडून तपशील जारी
सर्व शाळांना निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी वेळापत्रक पाळावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
कोरोनामुळे रद्द झालेल्य इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या मुल्यांकनाबाबत शिक्षण विभागाने तपशील जारी केला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. गायकवाड यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, अंतर्गत मूल्यांकनानुसार इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी गुणांची नोंद करण्याचे वेळापत्रक येथे दिले आहे. सर्व शाळांना निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी वेळापत्रक पाळावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)