महाराष्ट्रात दीड कोटी नागरिकांना मिळाले Covid-19 लसीचे दोन्ही डोस; संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी सुरू आहे

Coronavirus Vaccine (Photo Credits: ANI)

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी सुरू आहे. आतापर्यंत दीड कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. अशाप्रकारे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या देशात महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. काल दिवसभरात राज्यात 10 लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement