CNG Price Slashed In Mumbai: मुंबईत सीएनजी गॅसच्या दरात कपात; मध्यरात्रीपासून नवे दर लागू
मुंबईत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
मुंबईत महानगर गॅस लिमिटेडनं एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर कमी करण्यात आले आहेत. महानगर गॅस लिमिटेडनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. मुंबईत सीएनजीच्या दरात (CNG Price) प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी 73.40 रुपये मोजावे लागणार आहेत.
पाहा पोस्ट -
#MahanagarGas cuts price of #CNG by Rs 2.50 per kilogramme in and around Mumbai.@vikas_xic reports⬇️https://t.co/BCDjRUfmie
— NDTV Profit (@NDTVProfitIndia) March 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2024 08:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

