Mahalaxshmi Kolhapur: करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं किरणोत्सव दर्शन, पहा डोळ्याचे पारण फेडणारी फोटो

अंबाबाईच्या दर्शनासाठी भविकांनी आज मोठी गर्दी केली होती.

आज कार्तिक कृष्ण तृतीया. कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे आज किरणोत्सव दर्शन झाले. आज सूर्यकिरणे देवीच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचली असुन देवी आईचं रुप डोळ्याचं पारण फेडणारं होतं. तरी अंबाबाईच्या दर्शनासाठी भविकांनी आज मोठी गर्दी केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by 🌺श्री महालक्ष्मी कोल्हापूर🌺 (@shree.mahalaxmi.kolhapur)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement